०७) माना जमातीची देवते.

०७) माना जमातीची देवतॆ :-
  • ठाकोरदेव, नारायण देव,माणिका देवी, डोंगर देव, वाघदेव, नागोबा, महादेव इ. गोरजाई (वैरागडला आहे.) माना जमातीचे देवके ठरल्याप्रमाणेच ४, ५, ६, ७ व ९ अशी असतात. परंतु माही व आखाडी पुजेला कुटुंबातील कुणी मृत्यू झाल्यास उतरण करुन वराह बळी देतात व बळी देवून देव घडवितात.

No comments:

Post a Comment