०६) मनोरंजन .

०६) मनोरंजन :-
  • प्रामुख्याने माना जमातीचे लोकांनी दंढार हा लोककलेचा प्रकार रुढ केला. एखादे कथानक निवडून त्याला पद्यमय गावून व लयबध्द नाचत. यामध्ये प्रामुख्यान ढोलक, चोनका व मंजीरा वाद्य वाजवित.

No comments:

Post a Comment