कुळांची व कुलदेवी / देवतांची नामावली

माना जमातीच्या कुळांची व कुलदेवी / देवतांची नावे.
माना समाजांचे देवते
देवकांची संख्या (मुठपुजा)
कुळांची नावे (आडनावे) व जोड्या. कुळदैवत
४ देवे
वाघ आलोबार
गराटे खुटदेव
खडसंग भिमसेन (भिवसेन)
गुडेवार इंगला देवी
सावसाकडे खांबदेव
सावकुडे सार्वन
धाडसे भिंडोबा (महादेव)
कुंभकर्ण बाळभोवन
चवखे वाघोबा
कुतरमारे वाघदेव
बगडे पिंगलाई
दोहतरे तुर्या
५ देवे
दडमल कमलावती
सांदेकार (ठाकरे) पारवराई
नगरघाटे शोकावती
श्रीरामे लहुबाण / धनुष्यबाण
श्रीताज कमळ
मुलधापे आंबादेवी
बारेकर लसनावती
गरवर गरुड
घोडमारे दुर्गा (भवानी
महाले महिंका
कारमेंगे पिंडोबा
ढोक कनकदेवी
सारये लसुनचेंडी
पंख अग्निदेव
मानगुडधे मानकादेवी /मांडावती
ढोणे अग्निदेव
भरडे राखोना
डोंगरे डोलकाई
वाकडे कालिंदी
नागोसे सत्ती
हजारे अंजनादेवी
धारपे भुंपालदेव
शेरकुरे वारानाशी
सरपाते शिवशक्ती
सवरर्पे सुवायु
गजबी/गजभे साऊरदेवी
जांभुळे/जामुरे जमुनादेवी
अचोट सैरकुंभी
घरत चंडी
साकरे गुंडी
आकरे भुमिका
मल्हारे मल्लीका
वारी खंडोबा
गरमडेमहादेव
हनवते काळकोशी
केदारे केळपुल
मुलथान लीलावती
६ देवे
रंदये कालभैरव
मानकर मानिकादेवी
दोडके हिरदेव
झाडे लहुशंक
राजनहिरे भैराडी
राजवार हिरण्य
७ देवे
सोनवाने दालकाई
खाटे जारजाई
जिवतोडे तुळजाई
जिवलांग नागनाथ
भवजरे लोरहगळ
राजे रेनुका
मुंडरे मेंगनाथ
मगरे डोंगरदेव
धोटे जिवनादेवी
चवरे पंखावती
९ देवे
नारनवरे राखाबाई
रणवाशी रनखांब
चौधरी/चुधरी जाखाई
देव्हारे(उपनाव) मुठपुंजा
जगझापे सुरजावंती
गायकवाड भक्षपुत्र
वजीरधन श्रीपाल

No comments:

Post a Comment